आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Rekha And Kajol’S Controversial Photoshoot Created A Stir

OMG: कपडे न घालता काजोल आणि रेखा यांनी एका स्वेटरमध्ये केले होते बोल्ड फोटोशुट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सेलिब्रिटी रेखा यांनी जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती, तेव्हापासून त्या एक रहस्यमयी आयुष्य व्यतीत करीत आहे. त्यांच्या खासगी आयुष्याची स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजविणारी आहे. त्यांचे आयुष्य कायम वादग्रस्त राहिले आहे.

करिअरमध्ये रेखा यांनी बरेच बेधडक फोटोशुट केले. ज्या बोल्ड सीनबाबत इतर अभिनेत्री विचारही करू शकत नव्हत्या, ते रेखाने कसबिने अदा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यांनी काजोलसोबत एक बोल्ड फोटोशुट केले होते. यासाठी दोघींनी एकच स्वेटर घातले होते. यावेळी त्यांचा शरीरावर इतर कोणताही कपडा नव्हता. या फोटोशुटमध्ये बराच वाद झाला होता.

रेखा आणि काजोल यांचा बोल्डफोटोशुट बघा पुढील स्लाईडवर