आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Shahrukh Khan, Salman Khan, Aamir Khan Chose Skirts Over Pants

भन्नाट... सलमान, शाहरुख आणि अमीर खान हेही लपले होते स्कर्टमागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला काय वाटते, बी टाऊनमध्ये केवळ अभिनेत्री बोल्ड कपडे घालू शकतात आणि आपल्या भूमीकेला न्याय देऊ शकतात. परंतु, आम्ही अगदी सबळ पुरावे सादर करून सिद्ध करू शकतो, की आघाडीचे अभिनेतेही अशा प्रकारचे हटके कपडे घालून आपल्या भूमिकेला न्याय देऊ शकतात. शेवटी काय, प्रसिद्धीसाठी काहीही केले तरी ते योग्य असते.

इंटिमेट सीन देणे, अंगप्रदर्शन करणे, किसिंग सीन करणे ही कोणत्याही पुरुष कलाकारासाठी काही मोठी गोष्ट नाही. परंतु, एखाद्या मुली किंवा महिलेसारखे कपडे घालणे, त्यासाठी शारीरिक बाबींमध्ये किमान दिसण्यासाठी बदल करणे हे मात्र एक मोठे आव्हान आहे.

एकिकडे काही कलाकार अशा भूमिका सरळसरळ नकारताना दिसत असताना दुसरीकडे सुपरस्टार अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, अमीर खान यांसारखे नावाजलेले कलाकार अशा भूमिकांना न्याय देताना दिसतात. अमीर खानने नुकत्यात केलेल्या एका जाहिरातीत महिलेचा वेश केला होता. त्यात अमीरला ओळखणेही अवघड होते. शाहरुखनेही एका चित्रपटात सेक्सी महिलेचा पेहराव केला होता. यात सलमान खानही काही मागे नाही. जान-ए-मन या चित्रपटात त्यानेही मुलीचा गेटअप केला होता. त्याला चाहत्यांनी चांगली पसंती दर्शविली होती.

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अमीर खान यांची स्त्रीवेशातील छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा