आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा-राजच्या लग्नात पोहोचले होते शाहरुख-बिग बी, अक्षयला आमंत्रणच नव्हते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकले आहेत, त्यामुळे शिल्पाच्या यंदाचा वाढदिवसाचा रंग जरा फिका पडला आहे.
तसे पाहता यापूर्वीही शिल्पाने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार बघितले आहेत. मात्र तिच्या आयुष्यात सुखही भरपूर आहे. जेव्हा शिल्पाने राज कुंद्राबरोबर लग्नगाठ बांधली होती, तो दिवस शिल्पाच्या आयुष्यातील असाच एक सुखद दिवस होता.
एक नजर टाकुया शिल्पाच्या या खास दिवसावर... पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा शिल्पा-राजच्या लग्नाची खास छायाचित्रे... शिवाय बघा तिच्या लग्नात कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी झाले होते...