आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: ...आणि सल्लूच्या खांद्यावर डोके ठेऊन रडली कतरिना !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान आणि कतरिना कैफ त्यांच्या एक था टायगर या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्रत्येक ठिकाणी या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. अलीकडेच घडलेल्या एका घटनेमुळे या दोघांचे बाँडिंग किती स्ट्राँग आहे, ते पाहायला मिळाले आहे.
छायाचित्रांमध्ये पाहा सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री...