आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Sunanda Pushkar Said No To 'koffee With Karan'

जेव्हा सुनंदाने 'कॉफी विथ करण'मध्ये सहभागी होण्यास दिला होता नकार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनंदा पुष्कर थरुर आज या जगात नाही. मात्र स्पष्टवक्तेपणासाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. अलीकडेच सुनंदा यांच्या स्पष्टवक्तेपणा त्यांचा एका प्रशंसकाला अनुभवायला मिळाला होता.
झालं असं, की सोशल नेटवर्किंग साईटवर अलीकडेच सुनंदा आणि त्यांच्या एका प्रशंसकामध्ये बातचित झाली. सुनंदाचे प्रशंसक सुधीर शिवहरे यांनी ट्विटरवर तिला प्रश्न केला होता, की शशी थरुर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसह 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तुम्ही सहभागी होणार का ? यावर सुनंदा यांनी ट्विट केले, की असे कधीही होणार नाही.
पुढे वाचा सुनंदाच्या या ट्विटवर काय आहे करण जोहरची प्रतिक्रिया...