आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Where Is Salman Khan's Ex Girlfriend Somi Ali Now

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐश्वर्यासाठी सलमानने सोडले होते ज्या अभिनेत्रीला, जाणून घ्या आता ती कुठे आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


80 आणि 90च्या दशकाला बॉलिवूडमधील चांगला काळ समजला जातो. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले.

या स्टार्सनी बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर स्वतःचे विश्व निर्माण केले. यामध्ये जास्तीत जास्त नावं ही बॉलिवूडमधील अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.

www.divyamarathi.com तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहे, ज्या बॉलिवूडपासून सन्यास घेऊन अज्ञातवासात निघून गेल्या. या स्पेशल सीरिजच्या आजच्या भागात आम्ही तुम्हाला अभिनेत्री सोमी अलीबद्दल सांगत आहोत.

सोमीचे बॉलिवूड करिअर काही विशेष राहिले नाही. मात्र तिची चर्चा झाली ती सलमान खानबरोबरच्या अफेअरमुळे.
एकेकाळी सिनेमांपेक्षा सोमी सलमानबरोबरच्या अफेअरमुळे लाईमलाईटमध्ये होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने बॉलिवूडला रामराम ठोकला आणि त्यानंतर अज्ञातवासात निघून गेली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आता कुठे आणि काय करतेय सोमी...