आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Where Is Salman Khan's Ex Girlfriend Somi Ali These Days

सलमानने ऐश्वर्यासाठी सोडले होते ज्या अभिनेत्रीला, जाणून घ्या आता ती कुठे आणि काय करतेय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
80 आणि 90च्या दशकाला बॉलिवूडमधील चांगला काळ समजला जातो. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले.
या स्टार्सनी बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर स्वतःचे विश्व निर्माण केले. यामध्ये जास्तीत जास्त नावं ही बॉलिवूडमधील अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.
या पॅकजमधून आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगत आहोत, जी बॉलिवूडपासून संन्यास घेऊन अज्ञातवासात निघून गेली. ही अभिनेत्रीचे नाव आहे सोमी अली.
सोमीचे बॉलिवूड करिअर काही विशेष राहिले नाही. मात्र तिची चर्चा झाली ती सलमान खानबरोबरच्या अफेअरमुळे.
एकेकाळी सिनेमांपेक्षा सोमी सलमानबरोबरच्या अफेअरमुळे लाईमलाईटमध्ये होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने बॉलिवूडला रामराम ठोकला आणि त्यानंतर अज्ञातवासात निघून गेली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आता कुठे आणि काय करतेय सोमी...