आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Will Be Imran Hashmi's Heroine : Aliya Or Shradhaa

आलिया की श्रद्धा : कोण होईल इम्रानची प्रेमिका?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक90 च्या दशकात ‘दिल है कि मानता नहीं’ हा सिनेमा महेश भट्ट यांनी बनवला होता. यात पूजा भट्ट आणि आमिर खान मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाचा रिमेक भट्ट कंपनी बनवणार आहे. रिमेकमध्ये हीरोसाठी इम्रान हाश्मीची निवड झाली आहे. मात्र नायिकेमुळे गोंधळ झाला आहे. खरं तर महेश पूजा भट्टच्या जागी आलिया भट्टला घेऊ इच्छित आहेत, दुसरीकडे भूषण कुमार या सिनेमासाठी 'आशिकी-2' फेम श्रद्धा कपूरला घेऊ इच्छित आहेत. त्यामुळे नायिका कोण असेल अद्याप ठरलेले नाही, तर पाहूया सिनेमात इम्रानची प्रेमिका कोण होईल श्रद्धा की आलिया?.