आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Aishwarya Rai Can Be Jealous Of Daughter Aaradhya Bachchan?

आराध्या देतेय अमिताभ-ऐश्वर्याला टफ कॉम्पिटिशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील ऐश्वर्याच्या प्रतिस्पर्ध्यांना आता विसरा. कारण ऐश्वर्याला टफ फाईट आता तिच्या घरातूनच मिळत आहे. आता एकाच छताखाली राहणा-यांपैकी असं कोण आहे, जे चक्क ऐश्वर्यासारख्या सेलिब्रिटीला टक्कर देतंय, हाच विचार तुम्ही करत असाल ना. तर याचे उत्तर आहे ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन. होय. 18 महिन्यांची ही छकुली आपल्या आई आणि आजोबांपेक्षा जास्त लोकप्रिय झाली आहे.
अमिताभ बच्चन यांनी स्वतः ही गोष्ट कबूल केली आहे. बिग बी आणि ऐश्वर्यापेक्षा आराध्याची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर बघितली जातात.
एकंदरीतच ही बच्चन घराण्याची ही छोटीशी परी एवढ्या कमी वयात आपल्या आई-आजोबांपेक्षा जास्त प्रसिद्ध झाली आहे, हे दिसून येतंय. शिवाय अमिताभ बच्चनसुद्धा आराध्याशी निगडीत गोष्टी इंटरनेटवर अपलोड करत असतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा अल्पावधीतच लोकप्रियता मिळवणा-या बेटी बीची खास छायाचित्रे...