आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Dhoom 3 Is Best Than Other Movies Of This Series

CHENNAI EXPRESS चा रेकॉर्ड मोडून, याकारणामूळे DHOOM-3 बॉक्स ऑफिसवर करतोय धूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानच्या 'धूम 3' ने रिलीज झाल्यानंतर फक्त तीन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवरील इतर सिनेमांच्या कलेक्शनचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. सिनेमा पंडीत तरण आदर्शच्या मते, या सिनेमाने 3 दिवसांमध्ये 107.61 कोटींचा व्यवसाय करून 'चेन्नई एक्सप्रेस'ला मागं टाकलं आहे. यावरून हे लक्षात येतं, की 'धूम 3' हा सिनेमा त्याच्या मालिका 'धूम' आणि 'धूम 2' च्या पुढे निघून गेला आहे. या सिनेमाचं यश पहील्याच दिवसापासून सुरू झालं होतं. या सिनेमाने पहील्याच दिवशी भारतात 36 कोटी रुपये आणि जगभरातून 57 कोटी रुपये कमवले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'धूम 3' ने घातलेल्या धूमची कारण...