आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या 'रागिनी MMS 2' सिनेमाचे एकताने का केले दोनदा शुटिंग?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टीव्ही क्वीन' एकता कपूरला तिच्या कामासाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखले जाते. तिला दिलदार निर्मातीसुध्दा म्हटले जाते. त्यामुळेच कदाचित कधी-कधी तिला आपल्या दिग्दर्शक आणि स्टार्ससोबत मतभेद करावे लागतात. बातमी अशी आहे, की एकता 'रागिनी MMS 2'चे दिग्दर्शक भूषण पटेलच्या कामामुळे समाधानी नव्हती. तिची इच्छा होती, की सिनेमाचे 70 टक्के शुटिंग पुन्हा केले जावे.
एकता कपूरच्या जवळच्या एका सुत्राने सांगितले, 'एकता कपूरला सिनेमा टीमचे परफेक्ट कामच आवडते. ती एक निर्माती म्हणून दिग्दर्शक आणि स्टार्सच्या सर्व मागण्या पूर्ण करते. परंतु त्याच्या बदल्यात ती चांगल्या कामाची अपेक्षा करते. 'रागिनी MMS 2'च्या शुटिंगदरम्यान एकता स्वत: उपस्थित होती. तिने सर्व शुटिंग ठिक-ठाक करण्यासाठी सामील होती. परंतु एकता फायनल प्रोडक्शनमुळे समाधानी नव्हती.'
सुत्राने सांगितले, 'एकताने भूषणला सिनेमाचे काही शुट पुन्हा चित्रीत करण्यास सांगितले. परंतु भूषण यावर सहमत नव्हता. त्यानंतर तिने 'बॉस' सिनेमाचा दिग्दर्शक अँथनी डिसूजाला सिनेमा रि-शुट करण्यास सांगितला. एकताच्या म्हणण्यावर अँथनी राजी झाला आणि टीमध्ये सामील झाला. सिनेमा रि-शुट केले गेले आणि सिनेमाच्या फायनल एडिटींगमुळे एकता समाधनकारी दिसली.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'रागिनी MMS 2'विषयी अधिक माहीती...