आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Is Everyone Talking About Anushka Sharma's Lip Surgery?

BUZZ: अनुष्काने ओठांवर शस्त्रक्रिया तर केली नाही ना?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने करण जौहरच्या 'कॉफी विथ करण 4' या चॅट शोच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. या एपिसोडची शुटिंग पूर्ण झाली आहे. खास गोष्ट आहे, की या एपिसोडची छायाचित्रे समोर आल्यानंतर प्रत्येकजण अनुष्काच्या ओठांच्या शस्त्रक्रियेविषयी बोलत आहे. प्रत्येकजण अंदाज बांधत आहे, की अनुष्का शर्माने तिच्या ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे.
असे पहिल्यांदा होत नाहीये, की अनुष्काविषयी असे बोलले जात आहे. मागच्या वर्षीसुध्दा बॉलिवूडमध्ये अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु आता फक्त बॉलिवूडच नाही तर माध्यमांमध्येसुध्दा याविषयी बोलले जात आहे. एवढेच नाही, तर तिच्या ओठांच्या आकारात बदल झालेली स्पष्ट दिसून येणारी अनेक प्रकारची छायाचित्रे इंटनेटवरही उपलब्ध आहेत.
अनुष्का शर्माने 'रब ने बना दी जोडी' या सिनेमामधून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. या सिमेमात तिने अभिनेता शाहरुख खानसोबत काम केले होते. अनुष्काला ओठांवरील शस्त्रक्रियेविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. परंतु तिनेसुध्दा इतर अभिनेत्रींप्रमाणेच या गोष्टीला नाकारले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत अनुष्काची अशी काही छायाचित्रे जे सध्या इंटनेटवर लोकप्रिय आहेत.
पुढील स्लाइड्सवरील छायाचित्रे बघून तुम्हीच अंदाज बांधू शकता अनुष्काने तिच्या ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे की नाही...?