आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या कपूर कुटुंबीय का साजरा करत नाहीत होळीचा सण?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगांचा सण होळीमध्ये बॉलिवूडसुध्दा रंगेबेरंगी होऊ जाते. स्टार्स एकमेकांसोबत रंग खेळून रंगात न्हाऊन निघतात. परंतु बॉलिवूडचे कपूर कुटुंब मागील काही वर्षांपासून होळी खेळलेली नाही. करीना, करिश्मा आणि रणबीर हे तिघेही रंगाचा हा सण साजरा करत नाही. तसे पाहता ते इतर सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतु होळी न खेळण्याचे कारण बेगम करीनाने सांगितले.
करीनाने एका पत्रकार परिषेदत सांगितले, 'आमचे दादाजी राज कपूर यांचे निधन झाल्यानंतर आमच्या कुटुंबीयांना होळी खेळणे बंद केली. कारण त्यांना होळी खेळण्याची खूप आवज होता आणि त्यांच्या निधनानंतर आम्ही या रंगाच्या सणाला साजरा करणेच बंद केले.'
करीनाला तिच्या बालपणीचे काही क्षण आजही अविस्मरणात आहेत. तिने बालपणी करिश्मा, रणबीर आणि कुटुंबाच्या सदस्यांसोबत होळी खेळलेली आहे. करीना म्हणते, 'बालपणी होळी खेळल्याच्या काही आठवणी आजही माझ्या लक्षात आहेत. आम्ही या सणाला मोठ्या उत्साहात साजरा करत होतो.'
करीनाने राज कपूर यांच्यासोबत रंग खेळल्याच्या आठवणींना उजाळा दिला. राज कपूर यांनी बॉलिवूडमधील त्यांच्या आवडत्या लोकांसोबत होळी खेळली आहे.
कपूर कुटुंबीय आता होळी खेळत नाहीत परंतु राज कपूर यांच्या काळात त्यांना बरीच धमाल मस्ती केली आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा राज कपूर कशी साजरी करत होते होळी...