आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Salman Khan Tried To Break Jiah Suraj Pancholi\'s Relationship

सलमाननेसुद्धा केला होता सूरज आणि जियाचे नाते तोडण्याचा प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिया खान आत्महत्येप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. जियाची आई राबिया खान यांनी अलीकडेच जियाचे सुसाईड नोट जगजाहीर केले. या सुसाईड नोटमध्ये जियाने प्रेमात अपयश आल्याचे म्हटले आहे. सूरज तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा, असा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सूरजला अटक केली आहे.
आता या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा झाला आहे. या प्रकरणात अभिनेता सलमान खानचे नाव समोर आले आहे.
सलमानचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...