आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का बघावी 'गोलियों की रासलीला....रामलीला', जाणून घ्या 10 INTRESTING FACTS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखेर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा रामलीला हा सिनेमा आज (15 नोव्हेंबर) ठरलेल्या दिवशी रिलीज झाला.
सेक्स, हिंसा आणि अश्लीलता या गोष्टींमुळे सिनेमा रिलीजआधीच चर्चेत आला होता. एकीकडे काही लोकांनी सिनेमामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे हा सिनेमा भगवान राम यांच्या रामलीला किंवा श्रीकृष्णच्या रासलीलांवर आधारित नसल्याचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी स्पष्ट केले. या सिनेमाचे शीर्षक बदलून गोलियों की रासलीला... रामलीला असे ठेवण्याच आले.
असो, वादात अडकल्याचा फायदा सिनेमाच्या प्रसिद्धी नक्कीच झाला असं म्हणणं वावग ठरणार नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सिनेमाशी निगडीत असलेले 10 FACTS...