आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी मिस इंडिया आणि अभिनेत्री गुल पनाग विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन विक 2013 च्या दूस-या दिवशी डिझायनर उर्वशी कौर हिच्यासाठी रॅम्पवर अवतरली आणि तिची शो स्टॉपर बनली.
लाईव्ह म्यूझिकसोबत उर्वशी कौरचा हा शो ही जबरदस्त राहिला. टाय अँड डाय आणि अंबर पॅटर्नमधील तिच्या ड्रेसेसमध्ये वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही लाईन्स दिसल्या.
मरून कलरच्या पोशाखात 34 वर्षीय गुल पनाग जेव्हा रॅम्पवर उतरली तेव्हा पाहणारे तिच्याकडे पाहतच राहिले. मात्र त्यावेळी गुल थोडी नर्व्हस वाटत होती. परंतु तिने लाइट म्यूझिकमुळे सगळ्यात चांगला परफॉर्मन्स देऊ शकली.
पुढे छायाचित्रात पाहा गुल पनागचा दिलखेचक अदा.... पुढे क्लिक करा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.