आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WIFW: Sidharth Malhotra, Esha Gupta, Jacqueline Walk The Ramp For Manish Malhotra

रॅम्पवर जॅकलिनने दाखवला जलवा, ट्रान्सपरंट साडीत ईशाही दिसली सुंदर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - विल्स लाइफस्टाइल फॅशन वीकचा तिसरा दिवस गाजवला तो प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने. सिद्धार्थ मल्होत्रा, ईशा गुप्ता, जॅकलीन फर्नांडिस यांनी मनीष मल्होत्राचे शो स्टॉपर होते.
'थ्रेड्स ऑफ इमोशन्स' हे मनिष मल्होत्राच्या कलेक्शनचे शीर्षक होते.
मनिषच्या कलेक्शनमध्ये पंजाबचा प्रभाव दिसला. पारंपरिक एम्ब्रॉयडरी, भडक रंगानी मनिषच्या कलेक्शनला रिच लूक दिला.
क्लिक करा आणि पाहा मनिष मल्होत्राचे कलेक्शन...