आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रींनी एकत्र येऊन केले जागतिक महिला दिनाचे सेलिब्रेशन, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्माती-दिग्दर्शिका कांचन अधिकारी दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांतल्या मान्यवर महिलांना एकत्र करीत या दिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करतात. यंदाही यानिमित्ताने अनेकजणी एकत्र आल्या.
कोण-कोण झाले होते या सेलिब्रेशनमध्ये सहभागी...
अरुणा इराणी, रोहिणी हट्टंगडी, किरण जुनेजा, लीना मोगरे, मृणाल कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे विज, वैजयंती कुलकर्णी-आपटे, अॅड. निर्मला सावंत-प्रभावळकर, रेखा सहाय, दिपशिखा, डॉली बिंद्रा, डेलनाझ पॉल, अर्चना नेवरेकर, सविता मालपेकर यांनी एकत्र येऊन हा दिवस सेलिब्रेट केला.
या जोरदार सेलिब्रेशनची खास क्षणचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सेलिब्रिटींनी महिला दिनाच्या निमित्ताने केलेले सेलिब्रेशन...