आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WOW: Kajol Sheds 16 Kilos, Looks Stunning At \'Mai\' Premiere

WOW : 16 किलो वजन कमी करुन मुळ रुपात परतली काजोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री काजोल गेल्या काही दिवसांपासून पूर्वीच्या शेपमध्ये परतण्याचा प्रयत्न करत होती. फायनली काजोल आपल्या मुळ रुपात परतली आहे. आशा भोसलेंची प्रमुख भूमिका असलेल्या माई सिनेमाचा प्रीमिअर अलीकडेच पार पडला. या प्रीमिअरच्या निमित्ताने काजोल ब-याच दिवसांनी मीडियासमोर आली. यावेळी काजोल स्लिम आणि स्टनिंग दिसत होती.
या प्रीमिअरमध्ये 38 वर्षीय काजोलने सब्यसाची मुखर्जीने डिझाईन केलेली ब्लॅक कलरची साडी परिधान केली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्टनिंग काजोलची खास झलक...