आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yami Gautam Steals The Spotlight From Neha Dhupia And Mahima Chaudhry

PHOTOS : यामीवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा, महिमा-नेहा झाल्या लठ्ठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यामी गौतमी बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र तरीसुद्धा लाईमलाईटमध्ये कसे राहायचे हे तिला अवगत झाले आहे. अलीकडेच यामी गौतमी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नेहा धुपिया आणि महिमा चौधरीसोबत दिसली.

एककीकडे यामी गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये सुंदर दिसली तर दुसरीकडे नेहा आणि महिमा आपल्या चाहत्यांना जास्त इम्प्रेस करु शकल्या नाही. या दोघींकडे बघून त्या पूर्वीपेक्षा जास्त लठ्ठ दिसत होत्या.

बघा यामी, नेहा आणि महिमाची खास झलक...