आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yana Gupta, Mahima Chaudhary At Anuradha Sawhney's Book Launch Pic

PHOTOS : शर्लिन-यानाने लावला बुक लाँचला ग्लॅमरचा तडका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत अलीकडेच अनुराधा साहनी यांचे 'द वेग किचन बॉलिवूड' या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. अनावरण सोहळ्याला शर्लिन चोप्रा, याना गुप्ता यांनी ग्लॅमरचा तडका लावला. शिवाय महिमा चौधरी, गुलशन ग्रोवर, पूनम सिन्हा यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.
पाहा या कार्यक्रमाची खास झलक...