आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WATCH: पाहा रणबीर-दीपिकाच्या 'यह जवानी है दीवानी'चा ट्रेलर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'यह जवानी है दीवानी' या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच लाँच करण्यात आला आहे.
ब्रेकअपनंतर रणबीर आणि दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा आहे. हा सिनेमा येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा या सिनेमाची पहिली झलक...