आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्ता मुखीची सासरच्‍यांविरुद्ध तक्रार, पतिविरुद्ध अनैसर्गिक शारीरीक संबंधाचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मिस वर्ल्‍ड युक्ता मुखीने पती आणि सासरच्‍या मंडळीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. हुंड्यासाठी नव-याने मारहाण केल्‍याचा आरोप युक्ताने या तक्रारीत केला आहे. तसेच पतीने अनैसर्गिक शारीरीक संबंध ठेवल्‍याचाही आरोप तिने केला आहे.

युक्ता मुखीचा पती प्रिन्‍स तुली आणि त्‍याच्‍या आईवडलांविरुद्ध युक्ता मुखीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्‍यात तिने म्‍हटले आहे, की सासू-सासरे आणि नव-याकडून हुंड्यासाठी माझा छळ करण्‍यात येत होता. पैशासाठी पतीने मारहाण केल्‍याचे तिने तक्रारीत म्‍हटले आहे.