आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रमुखी चौटाला गाणार कव्वाली, \'FIR\'च्या पोलिस ऑफिसरचा नवा अवतार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कविता कौशिक हे नाव प्रेक्षकांच्या परिचयाचे आहे. 'एफआयआर' या मालिकेत कविताने साकारलेली चंद्रमुखी चौटाला ही पोलिस ऑफिसरची भूमिका प्रचंड गाजत आहे.
कविता कौशिकच्या अभिनयाची पारख केली आहे ती दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी. आपल्या आगामी 'जंजीर' सिनेमात अपूर्व लाखियाने कविताला एक छोटेखानी भूमिका ऑफर केली. या सिनेमात ती कव्वाली नंबरमध्ये झळकणार आहे.
ही कव्वाली दिवंगत शकीला बानो यांना श्रद्धांजली असणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा कविताचा नवा अवतार...