आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या पदाधिका-याबरोबर मी लग्न केलेले नाही- अभिनेत्री झीनत अमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

70 च्या दशकातील अभिनेत्री झीनत अमान हिने माध्यमांत येत असलेल्या आपल्या लग्नाच्या बातम्यानंतर अखेर मौन सोडले आहे. माध्यमे माझे नाव ज्याच्याशी जोडत आहेत ते नाव चुकीचे असून ही व्यक्ती ती नसल्याचे स्पष्टीकरण झीनतने दिले आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना झीनत म्हणाली, 'मीडिया माझे नाव चुकीच्या व्यक्तीसोबत जोडत आहेत. ती व्यक्ती अजून माझ्या आयुष्यात आली नाही. ज्या व्यक्तीच्या नावाची चर्चा मीडिया होत आहे त्या व्यक्तीला मी अनेक वर्षांपासून ओळखते. तो शिवसेनेचा पदाधिकारी आहे. मी शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमात त्याला भेटली आहे. मात्र मी बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळची संबंधित व्यक्ती असल्याने मी त्यास ओळखते.

पुढे पाहा, झीनत अमानच्या जीवनात कोण-कोण आले होते....