आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनिषापासून दृष्टीपर्यंत, या 10 सेलेब्सची ऐनवेळी शोमधून करण्यात आली हकालपट्टी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दृष्टी धामी
मुंबई: बॉलिवूड असो अथवा हॉलिवूड प्रोफेशन अ‍ॅटीट्यूड असलेल्या कलाकारांना प्राधान्य दिले जाते. मात्र कधी-कधी अशीही वेळ येते, की आपल्या गैरवर्तणूक आणि अनप्रोफेशनलमुळे स्टार्सना मिळालेल्या संधीपासून दूर व्हावे लागते. अनेक असे सेलेब्स आहेत, ज्यांना आपल्या अनप्रोफेशन वागणूकिमुळे प्रसिध्द टीव्ही शो सोडावे लागले. त्यामध्ये दृष्टी धामी, तनिषा मुखर्जी, सुनील ग्रोव्हर, करणसिंग ग्रोव्हरपासून ते हॉलिवूडमधील नाया रिव्हेरा, सिलमा ब्लेअर आणि ब्रायन बटपर्यंत सेलेब्स सामील आहेत.
त्यामधील काही सेलेब्सची वेळेवर शोमधून हकालपट्टी करण्यात आली. याधील काहींची शोमध्ये दमदार भूमिका असतानाही त्यांना शोमधून बाहेर जावे लागले. या शोमधून त्यांना लोकप्रियता तर मिळतच होती. सोबतच, चांगले मानधनही मिळत होते. या रिपोर्टच्या माध्यमनातून आम्ही तुम्हाला 10 सेलेब्सविषयी सांगणार आहोत ज्यांची आपल्या अनप्रोफेशनल वागणूकिमुळे शोमधून हकालपट्टी झाली.
'झलक दिखला जा 8': दृष्टी धामी
दृष्टी धामीसुध्दा या सेलेब्सपैकी एक आहे, तिला अलीकडेच, एका लोकप्रिय शोधून बाहेर करण्यात आले आहे. दृष्टी 'झलक दिखला जा' हा टीव्ही शो होस्ट करत होती. परंतु आता शोमध्ये तिची जागा टीव्ही अँकर आणि बॉलिवूड अभिनेता मनीष पॉलने घेतली आहे. सुत्रांच्या सांगण्याप्राणे दृष्टी शोदरम्यान प्रेक्षकांशी आकर्षक संवाद साधत नव्हती. ती शोमध्ये तिचे कौशल्य दाखवण्यात आपयशी ठरली. त्यामुळे शोच्या निर्मात्यांनी तिला शोमधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अशाच आणखी नऊ सेलेब्सविषयी ज्यांची ऐनवेळी शोमधून हकालपट्टी करण्यात आली...