आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Reasons Why We Must Watch The First Episode Of The Kapil Sharma Show

The Kapil Sharma Show: या 10 गोष्टींसाठी मिस करु नका कपिलच्या शोचा पहिला एपिसोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्माचा नवा शो 'द कपिल शर्मा शो' हा आजपासून छोट्या पडद्यावर दाखल होतोय. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमुळे कपिल शर्मा यशोशिखरावर पोहोचला. मात्र वाहिनीसोबत झालेल्या भांडणामुळे कपिलचा हा शो बंद पडला. आता कपिल आपल्या जुन्याच टीमसोबत मात्र नवीन वाहिनीवर शो घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. 23 एप्रिल म्हणजे आजपासून रात्री नऊ वाजता कपिल आपल्या कुटुंबासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कपिल आपल्या जुन्या टीमसोबत शो घेऊन येत असला, तरी या शोच्या फॉर्मेटमध्ये बदल करण्यात आले आहेत.

कपिल पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या या नव्या शोची त्याचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट बघत आहेत. आज आम्ही तुम्हाला शोची दहा वैशिष्ट्ये सांगत आहोत, ज्यासाठी प्रेक्षकांनी शोचा पहिला एपिसोड मुळीच मिस करायला नको.
कोणती आहेत ही दहा वैशिष्ट्ये, जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...