आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 13 TV स्टार्स राहतात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, लग्नाविनाच बॉयफ्रेंडसोबत राहते 'अक्षरा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड स्टार्सच्या लिव्ह इन रिलेशनशिपचे किस्से नेहमीच ऐकिवात येतात. मात्र टीव्ही स्टार्ससुद्धा यात मागे नाहीत. अनेक टीव्ही स्टार्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर काहींचे ब्रेकअप झाले. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अक्षरा अर्थातच अभिनेत्री हिना खान जयवंत जायसवालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाल लिव्ह इन रिलेशनशिप असलेल्या आणि पूर्वी राहिलेल्या अशाच काही टीव्ही स्टार्सविषयी सांगत आहोत. यामध्ये गुरमीत-देबिना, कृष्णा अभिषेक-कश्मिरा शाह, ऋत्विक-आशा, सुयश-किश्वर या टीव्ही इंडस्ट्रीतील मोठ्या नावांचा समावेश आहे.

हिना खान-रॉकी जायसवाल
हिनाला प्रेक्षक 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अक्षराच्या रुपात ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून हिना या मालिकेचा सुपरवाइजिंग प्रोड्युसर जयवंत (रॉकी)सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ब-याच वर्षाच्या डेटिंग नंतर आता दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. बातम्यांनुसार, लग्नाआधीच हे दोघे मुंबईत लिव्ह इनमध्ये एकत्र वास्तव्याला आहेत. दोघांनी 2016 च्या शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात हिना आणि जयवंत रोहन मेहरा (अक्षराचा ऑनस्क्रिन मुलगा) सोबत लंडन, अॅम्सटर्डम आणि हॉलंडमध्ये फिरायला गेले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, टीव्ही इंडस्ट्रीतील लिव इनमध्ये असलेल्या सेलिब्रिटींविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...