आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 Questions, Which Was Made Sushil Kumar Millionaire In KBC 5

RECALL: या 13 प्रश्नांची उत्तरे देऊन सुशील कुमारने जिंकले होते 5 कोटी रु.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(केबीसी-5मध्ये सुशील कुमारला विचारण्यात आलेला पहिला प्रश्न)
मुंबई- अलीकडेच बातमी आली होती, की 'कौन बनेगा करोडपती' शोमधून 5 कोटींची रक्कम जिंकणारा सुशील कुमार अर्थिक तंगीला सामोरे जात आहे. मात्र divyamarathi.comने त्याच्यासोबत बातचीत केल्यानंतर खुलासा झाला, की त्याने मित्र आणि नातेवाईकांच्या त्रासामुळे अशी अफवा पसरवली होती.
त्याच्या सांगण्यानुसार, त्याने 5 कोटी जिंकताच त्याला नातेवाईक आणि मित्र परिवार पैसे उधार मागायला लागले होते. या त्रासाला कंटाळून त्याने आर्थिक तंगी आल्याचे सांगितले. परंतु त्याची ही अफावा इतकी पसरली, की सर्वत्र त्याच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या.
सुशाल कुमार मोतिहारी पूर्व चंपाहरण बिहारच्या रहिवासी आहे. तो जेव्हा केबीसीच्या पाचव्या पर्वात आला तेव्हा तो एक कम्प्यूटर ऑपरेटर होता. या शोमध्ये त्याने 13 प्रश्नांनी उत्तरे देऊन 5 कोटी रुपये जिंकले होते.
विशेष म्हणजे, त्याने आकराव्या प्रश्नारपर्यंत केवळ एकाच लाइफ लाइनची मदत घेतली. बाराव्या प्रश्नासाठी त्याने एक्सपर्टचे मत घेतले आणि तेराव्या प्रश्नासाठी त्याने शिल्लक असलेल्या लाइफ लाइन वापरल्या.
divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे KBC-5मध्ये सुशील कुमारला विचारण्यात आलेले 13 प्रश्ने आणि त्यांची उत्तरे...