आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 9: 25 लाख जिंकणाऱ्या नेहा कुमारीला बिग बींनी विचारले होते हे 14 प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नालंदा, बिहारची नेहा कुमारीही गेल्या आठवड्यातील 'कौन बनेगा करोडपती 9' ची स्पर्धक होती. ती पती अभिषेक गौरव बरोबर गेम शोमध्ये पोहोचली होती. नेहा ने गेम शोमध्ये सर्व प्रश्नांची अत्यंत विचारपूर्व योग्य उत्तरे दिली. पण 25 लाख रुपये जिंकल्यानंतर ती 14व्या प्रश्नावर जाऊन अडकली. हा प्रश्न 50 लाख रुपयांसाठी होता. नेहाने आधीच चारही लाईफलाईन गमावल्या होत्या आणि 14व्या प्रश्नाचे उत्तर तिला माहिती नव्हते. अशा परिस्थितीत रिस्क घेण्याऐवजी तिने गेम सोडण्याचा निर्णय घेतला. 

नेहा कुमारीला विचारलेले 14 प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर.. 
बातम्या आणखी आहेत...