आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच शोमध्ये काम करताना प्रेमात पडले आणि थाटला संसार, जाणून घ्या या 14 Couplesविषयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील कार्तिक (मोहसिन खान) आणि नायरा (शिवांगी जोशी) यांच्या लग्नाचा सिक्वेन्स सध्या सुरु आहे. राजस्थानच्या बिकानेर येथे त्यांच्या लग्नाचे शूटिंग सुरु आहे.  विशेष म्हणजे छोट्या पडद्यावर लग्न थाटणारी ही जोडी खासगी आयुष्यातसुद्धा रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही त्यांच्या नात्याविषयी गंभीर असून आपले नाते ते पुढे नेणार आहेत. खरं तर टीव्ही इंडस्ट्रीत असे अनेक कपल्स आहेत, जे एका मालिकेत काम करताना प्रेमात पडले आणि नंतर खासगी आयुष्यात त्यांनी लग्न केले. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच 14 कपल्सविषयी सांगत आहोत. 

दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया
कोणत्या मालिकेत केलंय एकत्र काम : ये है मोहब्बतें (2013-2016)
लग्नाचे वर्ष : 2016
 
देबिना बॅनर्जी- गुरमीत चौधरी
कोणत्या मालिकेत केलंय एकत्र काम : रामायण (2008-2009)
लग्नाचे वर्ष : 2011

पुढील स्लाईड्सवर वाचा, अशाच आणखी 12 कपल्सविषयी...  
बातम्या आणखी आहेत...