आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांत एवढा बदलला 'संजीवनी'मधील जुहीचा लूक, जाणून घ्या आता काय करतेय Starcast

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2002-05 ते या काळात प्रसारित झालेल्या 'संजीवनी: ए मेडिकल बूम' ही मालिका प्रचंड गाजली होती. ही मालिका चार डॉक्टर्स जुही, सिमरन, राहुल आणि ओमी यांच्या अवतीभोवती गुंफण्यात आली होती. शोची कहानी आणि पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. या मालिकेने 14 वर्षांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही हे सगळे कलाकार त्यांच्या नक्कीच लक्षात आहेत. आता हे सर्व कलाकार कुठे आणि काय आहेत, हे जाणून घ्या आमच्या या खास रिपोर्टमधून...
गुरदीप कोहली
पात्राचे नावः डॉक्टर जुही सिंह

'संजीवनी' या मालिकेनंतर गुरदीप काही टीव्ही शोज आणि फिल्म्समध्ये दिसली होती. 2015 मध्ये आलेल्या 'दिल की बातें दिल ही जाने' या मालिकेत ती शेवटची दिसली होती. शिवाय अक्षय कुमार स्टारर 'राउडी राठौर' या फिल्ममध्ये तिने इन्स्पेक्टरची भूमिका वठवली होती. गुरदीपने संजीवनी मालिकेतील तिचा को-स्टार अर्जुन पुंजसोबत 2006 मध्ये लग्न थाटले. त्यांना मेहर आणि माहिर ही दोन मुले आहेत.

'संजीवनी' मालिकेतील इतर कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...