आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 150 Crore On Bigg Boss 7, Gauhar And Tanisha Favorites To Win: Bookies

\'बिग बॉस 7\' वर 150 कोटी चा सट्टा...! जाणून घ्‍या कोणावर लागलाय जास्‍त सट्टा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस 7 च्‍या ग्रॅड फिनालेसाठी काही तास बाकी राहिले आहेत. या शोच्‍या विजेत्‍याविषयी खुप अफवा पसरल्‍या आहेत. ज्‍योतिषाचार्य तसेच अंकशास्‍त्रज्ञ आपापले अंदाज बांधत आहेत, आणि याचदरम्‍यान सट्टेबाजांना उधाण आले आहे.

मुंबई आणि दुबईमध्‍ये मोठ्या प्रमाणावर सट्टा लागला आहे. या दोन्‍ही ठिकाणी हा शो सलमान खानमुळे लोकप्रिय आहे. सट्टेबाजांच्‍या पसंतीनुसार गौहर खान आणि तनिषा मुखर्जी बिग बॉस 7 चा मुकुट आणि 50 लाख रुपयांचे बक्षिस जिंकेल. बाजारामध्‍ये अफवा अशी आहे, की सट्टेबाजांनी या दाघींवर 150 कोटी रुपये लावले आहेत.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करून बघा उर्वरित बातमी...