Home »TV Guide» 35 Plus TV Actresses Who Are Still Unmarried

कोणाचे झाले आहे ब्रेकअप, कोणाचा मोडला साखरपूडा, 35 पार या अॅक्ट्रेसेसचे झाले नाही लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 00:00 AM IST

आपल्या समाजात मुलगी 30 वर्षांनंतर अनमॅरिड असेल, तिच्या महत्वकांक्षा काहीही असतील तरीही ती चर्चेचा विषय बनते. खरेतर, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या अनेक महिला पर्सनल लाइफ किंवा लग्नाची काळजी न करता करियरवर फोकस करतात. आता टिव्ही अॅक्ट्रेसेसविषयी बोलायचे झाले तर अनेक अशा आहेत, ज्यांचे अफेयर्स होते किंवा साखरपूडा झाला होता. परंतु त्यांचे रिलेशन लग्नापर्यंत टिकू शकले नाही. या पॅकेजमध्ये आम्ही 35 वय पार केलेल्या अनमॅरिड अॅक्ट्रेसेसविषयी सांगणार आहोत. ठरला होता भाभीजीचा साखरपुडा...
''भाबीजी घर पर हैं'' मध्ये अंगूरी भाभीची भूमिका निभावलेली शिल्पा शिंदेचे लग्न अॅक्टर रोमित राजसोबत ठरले होते. परंतु नंतर शिल्पाच्या लक्षात आले की, रोमित तिच्या पॅरेंट्सला महत्त्व देत नाही, तर तिने ऐनवेळी लग्न मोडले. यानंतर रोमिने टीना कक्कडसोबत लग्न केले.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही अक्ट्रेसेसविषयी...

Next Article

Recommended