आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या बालनपासून ते राम कपूरपर्यंत, एकताने या 7 जणांना बनवले स्टार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निर्माती एकता कपूर गे लव्ह स्टोरीवर आधारित सिनेमा आणू इच्छिते. मात्र सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला असल्याचे ऐकिवात आहे. तसं पाहता एकताला नेहमी हटके विषयावर सिनेमे बनवण्यासाठी ओळखले जाते.
'कृष्णा कॉटेज', 'मिशन इस्तांबुल', 'लव सेक्स और धोखा', 'रागिनी एमएमएस' आणि 'द डर्टी पिक्चर्स' यांसारखे सिनेमे बनवणा-या एकताला छोट्या पडद्याची क्वीन म्हणून ओळखले जाते. एकताने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात केली.
'हम पांच', 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कहानी घर घर की', 'कसौटी जिंदगी की', 'कहीं किसी रोज' आणि 'पवित्र रिश्ता' यांसारख्या सुपरहिट मालिकांची निर्मिती एकताने केली आहे. या मालिकांमधील अनेक कलाकारांना तिने स्टार बनवले आहे.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच सात स्टार्सची भेट घडवून देत आहोत, ज्यांना एकता कपूरने लाँच केले आणि त्यानंतर हे कलाकार अचानक लाइमलाईटमध्ये आले.
या सात स्टार्सना भेटण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...