आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पोपटलाल\' आहे 3 मुलांचा वडील, तुम्हाला ठाऊक नसतील \'तारक मेहता...\'शी निगडीत हे 8 FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा टीव्ही शो लोकप्रिय टीव्ही शोपैकी एक आहे. अलीकडेच शोने 2000 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. सोबतच 9व्या वर्षातही पदार्पण केले आहे. 2008मध्ये शो ऑन-एअर झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा शो प्रेक्षकांच्या पसंतीचा बनला आहे.
बॅचलर नाहीये पोपटलाल...
शोमध्ये काम करणारे कॅरेक्टर्सशी निगडीत अनेक फॅक्ट्स आहेत, जे आजही अनेक लोकांना ठाऊक नाहीत. क्वचितच लोकांना माहित असेल, शोमध्ये सतत लग्नाचे स्वप्ने पाहणा-या पत्रकार पोपटलाल अर्थातच शाम पाठक ख-या आयुष्यात विवाहित आहे. सीएचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने हे क्षेत्र सोडून अभिनयात एंट्री केली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेऊन अभिनयाचे धडे गिरवले. येथे त्याची भेट रश्मीसोबत झाली. दोघांनी 2003मध्ये लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत.
'तारक मेहता...'च्या पात्रांशी निगडीत असेच रंजक किस्से वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...