आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: नव-याला इंप्रेस करण्यासाठी TV च्या 'शगुन' ने असा केला डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : 'ये है मोहब्बते' मालिकेत शगूनची भूमिका साकारणा-या अनिता हसनंदानीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती मस्तीमध्ये डान्स करताना दिसतेय. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि चश्माही लावला आहे. व्हिडिओ शेअर करत तिने  'My husband cracks up every time he sees ur version @inanna ... hope this one at least makes u smile @rohitreddygoa 😂😂🤣😂🤣 Just for fun! NewFav Song!'. असे कॅप्शन दिलेय. स्कूबी डू पा पा... वर करतेय डान्स...


- अनीता डीजे केएसचे व्हायरल गाणे  'स्कूबी डू पा पा..' वर डान्स करताना दिसतेय. अनिता टीव्ही शो 'नागिन 3' मुळे दिर्घकाळपासून चर्चेत आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तिचे गाण्याचे फोटोज आणि तिचा खास व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...