आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: कपिलच्या कॉलवर अजय बोलला - प्रतिक्षा कर जसे दूस-यांना करायला लावतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : कपिल शर्मा 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा' हा त्याचा नवीन शो घेऊन येत आहे. सूत्रांनुसार हा शो 25 मार्चपासून सोनी चॅनलवर सुरु होईल. कपिलच्या या शोचा नवीन प्रमोशन व्हिडिओ नुकताच समोर आलाय. या व्हिडिओमध्ये कपिल अजय देवगनला आपल्या शोमध्ये बोलवण्यासाठी कॉल करतो.


असे असते अजय देवगनचे उत्तर...
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, कपिल, अजयला फोन लावतो आणि सांगतो की मी कपिल बोलतोय. यावर अजय उत्तर देतो की, आपला कॉल प्रतीक्षेत आहे. थोडा वेट कर जसा तू दुस-याला करायला लावतो. कपिल म्हणतो की, शोवर रेड मारण्यासाठी या. यानंतर अजय म्हणतो की, ज्या लोकांचे इनकम असते, त्यांच्या घरावर रेड पडते. शेवटी अजय शोमध्ये येण्यासाठी तयार होतो. अजय म्हणतो की, मी येईल, आपला कपिल एक नवीन शो घेऊन येत आहे. अजय देवगन कपिलच्या शोचा पहिला गेस्ट असणार आहे. तो आपल्या 'रेड' या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येईल. हा चित्रपट 16 मार्चला रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा याचा प्रमोशन व्हिडिओ आणि फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...