आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिना कैफसोबत केली TV च्या 'शगुन' ची तुलना, अभिनेत्रीने दिले असे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'ये है मोहब्बते' मालिकेत शगुनची भूमिका साकारणारी अनीता हसनंदानीची फॅन फॉलोइंग खुप जास्त आहे. नुकताच अनीताने आपल्या इंस्टाग्रामवर बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफचा एक फोटो शेअर केले आहे. या फोटोवर तिने कॅप्शन लिहिलेय की, 'Someone sent me this saying we look similar... Best compliment of 2018! If I could look 2% of what she does I’m on Cloud9 #prettiest #katrina 😍❤️ Waisseeee this pic similarity toh hai 😍🦋'.  कतरिना कैफसोबत स्वतःची तुलना झाल्यामुळे अनिता खुप आनंदी आहे. 


दिसणार निगेटिव्ह भूमिकेत
अनीता आगामी शो 'नागिन 3' मध्ये निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. काही काळापुर्वीच या शोचा टीजर समोर आला. यामध्ये सुरभी ज्योती आणि पर्ल वी प्रमूख भूमिकेत दिसणार आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनिता हसनंदानीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...