आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 300 लोकांच्या लहानशा गावातून आली ही सिंगर, आता शो जिंकून कमावले 25 लाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सिंगिंग रियालिटी शो 'दि वॉइस किड्स-2' चा रविवारी ग्रँड फिनाले झाला. या शोची विजेती 11 वर्षांची मानसी सहारिया बनली आहे. तिला ट्रॉफीसोबत 25 लाख रु.चे बक्षिस मिळालेय. आसामची राहणारी मानसी मेंटॉर पलक मुछालच्या टीममध्ये होती. फिनालेमध्ये श्रुति गोस्वामी, सकीना मुखिया, गुंतास कौर, निलांजना रॉय आणि मोहम्मद फाजिल तिच्या स्पर्धेत होते. 


लहानशा गावातून आली आहे मानसी...
- ट्रॉफी जिंकल्यानंतर मानसी म्हणाली "मी आपली मेंटॉर पलक यांचे आभार मानते. त्यांनी माझी प्रतिभा वाढवली. त्यांनी मला फक्त ट्रेनिंग दिली नाही तर एनर्जीही दिली. यासोबतच या संपुर्ण प्रवासात मला इंस्पायर केले."
- आसामची राहणारी मानसी एका लहानशा गावातील आहे. या गावाची पुर्ण लोकसंख्या फक्त 300 आहे.
- वयाच्या 3 वर्षापासून तिला सिंगिगचा शौक होता. परंतू तिला ट्रेनिंग मिलाली नाही. तिने ऑनलाइन व्हिडिओ पाहून सिंगिग शिकली आणि मोहनत करुन सीजन ची ट्रॉफी आपल्या नावे केली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पानसी सहारियाचे Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...