आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अभिनेत्रीने केली आत्महत्या, पंख्याला लटकलेली होती बॉडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगाली टीव्ही अभिनेत्री मौमिता साहा (23 वर्ष) ने आत्महत्या केली आहे. मौमिताची बॉडी पोलिसांना पंख्याला लटकलेली मिळाली. पोलिसांनी सांगितले की, शेजा-यांनी दिलेल्या माहितीनंतर आम्ही दरवाजा तोडून त्यांच्या घरात गेलो होतो. मौमिता तिथे काही महिन्यांपासून भाड्याने राहत होती.


सुसाइड नोटही मिळाळी
पोलिसांनी सांगितले की, मौमिता तिथे एकटी राहत होती. शुक्रवारी दुपारपासून फ्लॅटचा दरवाजा उघडला नाही, तेव्हा घरच्या मालकाने पोलिसांना कळवले. त्यांना एक सुसाइड नोटही मिळाली. पोलिसांनी सांगितले की ती डिप्रेशनमध्ये होते. पोलिसांनी तिच्या सोशल साइट्सही तपासल्या. तिच्या सर्व पोस्ट पाहून कळाले की, ती खुप जास्त डिप्रेशनमध्ये होती. पोलिस तिचे कॉल डिटेल्स तपासत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मौमिता साहाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...