आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bigg Boss Ex Contestant Akanksha Sharma New Super Glamorous Photoshoot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुलेआम सिगारेट ओढताना दिसली युवराज सिंहची वहिणी, समोर आले बोल्ड फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस-10' ची कंटेस्टेंट आणि क्रिकेटर युवराज सिंहची Ex-वहिणी आकांक्षा शर्मा सध्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर आपल्या फोटोशूटचे काही फोटोज शेअर केले आहे. त्यामध्ये ती सिगारेट ओढताना दिसतेय. या फोटोशूटमध्ये तिने व्हाइट अँड पिंक कलरचे आउटफिट आणि इंडियन ज्वेलरी घातली आहे. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर करते. आकांक्षा पतीपासून वेगळी राहते. ती गुडगावमध्ये आपल्या पालकांसोबत राहते.

 

13 महीनेच टिकले लग्न
- 27 फेब्रुवारी, 2014 ला आकांक्षाचे लग्न युवराजचा भाऊ जोरावर बरोबर झाले होते. 30 एप्रिल 2015 ला या कपलने घटस्फोटासाठी अर्ज दिला. 
- रिपोर्टनुसार, हनिमूनसाठी ते गोवा, दुबई आणि नंतर मलेशियाला गेले होते. 
- परत आल्यानंतर आकांक्षाने पतीबरोबर संबंध ठेवायला स्पष्ट नकार दिला होता. 
- त्यानंतर दोघांमधील संबंध अधिक ताणले गेले. आकांक्षाने गुडगावला शिफ्ट होण्याची इच्छा व्यक्त केली. 
- आकांक्षाच्या करिअरमध्ये मदत व्हावी म्हणून जोरावर गुडगावला जायला तयार झाला. एका महिन्याने ते शिफ्ट झाले. ती सर्वात मोठी चूक होती, असे जोरावर म्हणतो.

 

आकांक्षाच्या ड्रग्जच्या सवयीला त्रासला होता जोरावर
- गुडगावला शिफ्ट झाल्यानंतर आकांक्षा जुन्या मित्रांना रोज भेटू लागली. 
- जोरावर तिच्या लेट नाईट पार्ट्यांना त्रासला होता. मित्रांबरोबर ती ड्रग्जही घ्यायची. 
- आकांथा जोरावरला दारु आणि सिगारेटसाठीचे व्यसन करण्यासाठी बळजबरी करायची अशा उल्लेख घटस्फोटांच्या कागदपत्रांतही आहे.

 

आकांक्षा म्हणते सासूमुळे नवऱ्याला सोडले
बिग बॉसमध्ये एंट्री करताना सलमानला स्वतःची कथा सांगताना आकांक्षा इमोशनल झाली होती. लग्नानंतर एवढी वाइट अवस्था झाली होती, की जगण्यापेक्षा मेलेलं बरं असे आकांक्षा म्हणाली होती. वयाच्या 23 व्या वर्षीच लग्न झाले पण युवराजच्या भावात कधी लाइफ पार्टनरही दिसला नाही, किंवा मित्रही दिसला नाही, असे आकांक्षाने सांगितले होते.पतीपासून विभक्त होण्यास सासू म्हणजे युवराजची आई शबनम जबाबदार असल्याचे आकांक्षा म्हणाली होती. सासूच्या वाईट वर्तणुकीमुळे ती एवढी परेशान होती, की तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला असे तिने सांगितले. सासरच्या मंडळींकडून घटस्फोटाशिवाय दुसरे काहीही हवे नसल्याचे ती म्हणाली.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आकांक्षाने शेयर केलेले तिचे काही PHOTOS

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)