आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तारक मेहता...\' च्या फॅन्ससाठी वाईट बातमी, शोमध्ये कधीच दिसणार नाही \'दया बेन\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणी हिने शो सोडल्याच्या बातम्या येत आहे. दिशा सध्या मॅटरनिटी लिव्हवर आहे. ती हा शो पुन्हा जॉइन करण्याच्या मूडमध्ये नाही. दिशाने 28 नोब्हेंबर 2017 मध्ये मुलीला जन्म दिला होता. तेव्हापासून ती सुटीवर आहे. 


करिअरपेक्षा पर्सनल लाइफवर फोकस करते दिशा
दिशाने मार्चपासून शूटिंग सुरु करणार असे सांगितले होते. परंतू असे होऊ शकले नाही. तिची रिप्लेसमेंट अजूनही शोधलेली नाही. कारण तिने ब्रेकनंतर पुन्हा शो जॉइन करणार असे सांगितले होते. एला वेबसाइटला 'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या जवळच्या सूत्राने सांगितले दिशा मार्चमध्ये शूटिंग सुरु करणार होती. परंतू तिला संपर्क करण्यात आला तेव्हा तिने काहीच उत्तर दिले नाही. प्रोडक्शन हाउसला माहिती आहे की, दिशाची मुलगी खुप लहान आहे आणि तिला मुलीला जास्त वेळ द्यायचा आहे. तरीही दिशाला पुन्हा शो जॉइन करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत.


9 वर्षांपासून 'तारक मेहता...' शी जोडली आहे दिशा
- दिशाचा जन्म 17 सप्टेंबर 1878 मध्ये अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला होता. परंतू तिचे बालपण भावनगरमध्ये गेले.
- ती शालेय शिक्षण घेत होती तेव्हापासून अॅक्टिंग करतेय. तिने गुजरात कॉलेज, अहमदाबादमधून ड्रामेटिक आर्ट्समध्ये ग्रॅज्यूएशन केलेय.
- दिशा 2008 पासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये काम करतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या दिशाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...