आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकअप रूममध्ये असे दिसतात TV स्टार्स, पाहा त्यांचे या खास Moments चे फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - रॅम्पवर असो वा स्क्रीनवर सुंदर दिसणे सोपे काम नाही. मॉडेल्स आणि अॅक्टर्स स्क्रीनवर परफेक्ट मेकअप, परफेक्ट केशरचना आणि स्टाइलमध्ये दिसत असतात. मात्र यासाठी सेलिब्रिटींना पडद्यामागे खूप तयारी करावी लागते. त्यात टीव्ही शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना तर स्वतःची खूपच काळजी घ्यावी लागते. टीव्ही स्क्रीनवर रोज प्रेक्षकांना भेटावे लागणार असल्याने त्यांना लूक आणि मेकअपवर फार लक्ष द्यावे लागते. त्यामुळे त्यांचा अधिकाधिक काळ मेकअपमध्ये जात असतो. टीव्ही स्टार्सचे असेच काही मेकअप करतानाचे फोटो आपण पाहणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, स्टेजमागे वावरतानाचे सेलिब्रिटींचे खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...