आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Fat TV Actors Fat And Fabulous From Bharti Singh To Ram Kapoor Fat TV Actors: कुणाचे 108, कुणाचे आहे 94 Kg वजन, फ्लॉप नव्हे हिट ठरले हे 10 सेलेब्स

Fat TV Actors: कुणाचे 108, कुणाचे आहे 94 Kg वजन, फ्लॉप नव्हे हिट ठरले हे 10 सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर 26 जून रोजी  33 वर्षांचा झाला आहे. इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी एकेकाळी त्याचे तब्बल 140 किलो वजन होते. पण इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी अर्जुनने जीममध्ये घाम गाळून आपले वजन कमी केले आणि 'इश्कजादे' या सिनेमातून इंडस्ट्रीत आला. याउलट मात्र असे अनेक टीव्ही सेलेब्स आहेत, ज्यांनी अभिनेय क्षेत्रात करिअर करण्यासाठी वजन कमी नव्हे तर ते वाढवले आहे. विशेष म्हणजे फॅटी लूकमुळे त्यांना लोकप्रियतासुद्धा मिळाली.

 

'ढाई किलो प्रेम' या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अंजली आनंद हिचेच उदाहरण घ्या.. अंजलीचे वजन तब्बल 108 किलो असून प्रेक्षकांनी तिला पसंतीची पावती दिली. तर 'बढो बहू' मालिकेतील रत्याता राठौर हिचे वजन तब्बल 94 किलो आहे. केवळ अंजली आणि रत्याताच नव्हे तर असे आणखी काही टीव्ही सेलिब्रिटी आहेत, जे लठ्ठपणामुळे फ्लॉप नव्हे तर हिटच ठरले आहेत. 


अशाच 8 आणखी फॅट अँड फॅब्यूलस स्टार्सविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

 

बातम्या आणखी आहेत...