आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत लग्न करतेय 'इश्कबाज' ची अभिनेत्री, होणारा नवरा करतो हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिमनंतर आता टीव्हीची अजून एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. स्टार प्लसचा प्रसिध्द शो 'इश्कबाज' मध्ये कोमलची भूमिका साकारणारी विविधा किर्ती चाइल्डहुड फ्रेंड वरुण मिश्रासोबत लग्न करतेय. सूत्रांनुसार दोघ 15 मार्चला साता जन्माच्या गाठीत अडकणार आहेत.


दुबई बेस्ड कोरिओग्राफर आहे वरुण...
- विविधाचा होणारा नवरा वरुण दुबई बेस्ड कोरिओग्राफर आहे. लग्नाविषयी विविधा म्हणाली - मी खुप एक्सायटेड आहे. आता मी आयुष्याच्या नवीन वळणावर आहे. आम्ही दोघं बालपणापासून एकमेकांना ओळखतो. परंतू ज्यावेळी आम्ही दोघांनी आमच्या प्रियॉरिटीज ठरवल्या तेव्हा आमच्या मनात फिलिंग्स आल्या. यानंतर वरुण दुबईला आणि मी मुंबईत शिफ्ट झाले.


दिल्लीमध्ये होईल वेडिंग सेरेमनी...
विविधा आणि वरुणची वेडिंग सेरेमनी दिल्लीमध्ये होईल. विविधाने अनेक सीरियल्समध्ये काम केलेय. यामध्ये छनछन, इश् का रंग सफेद आणि उतरन या प्रमुख आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इश्कबाजची अभिनेत्री विविधा कीर्तीचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...