आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्ट्रेसने टू पीस बिकीनमध्ये दाखवले सेल्यूलाइड, फीमेल फॅन्सला दिला लव्हली मॅसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'F.I.R' फेम टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक गेल्या काही दिवसांपासून आपला हसबँड रोनित विश्वाससोबत गोव्याच्या रोमँटिक ट्रिपवर आहे. 'चंद्रमुखी चौटाला' ने पिंक बिकिनी आणि व्हाइट श्रगमध्ये बीचवर एन्जॉय करतानाचे काही फोटोज पोस्ट केले. नुकतेच तिने आपल्या व्हॅकेशनचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले. यामध्ये ती बिंदास आपली बिकिनी बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतेय. ते सुध्दा थाईजच्या स्कार(डाग)सोबत...


यासोबतच फीमेल फॅन्सला दिला लव्हली मॅसेज
- कविताने आपल्या फोटोसोबत कॅप्शन लिहिले की, "प्रत्येक मुलीने बिकिनी घालावी. परंतू मुली कुठेना कुठे बॉडीमुळे संकोच करतात. आपल्या शरीराचे फॅट, सेल्यूलाइड(वयासोबत ढीली पडलेली स्किन), स्कार्स(डाग)" आणि बर्थ मार्क्समुळे बिकिनी घालत नाहीत.


- "माझ्या शरीरावरही असे मार्क्स आहेत. तरीही मी बिकिनी घालते. कोणतेही उटने किंवा क्रिम हे डाग दूर करु शकत नाही. आपण आपले आयुष्य मॉडल्स पाहून पाहून खराब करु शकत नाही. आपण वर्कआउट करायला हवे. हेल्दी डायट घ्यायला हवी. आपण जसे आहोत त्यातच खुश राहायला हवे."


- कविताने गेल्यावर्षीच आपला फ्रेंड रोनितसोबत लग्न केलेय. काही दिवसांपुर्वी या कपलने पहिली वेडिंग अॅनिवर्सरी हिमायलात सेलिब्रेट केली आणि यानंतर गोव्याला गेले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...