आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुमकुम भाग्य' च्या स्टार्सने 'कुंडली भाग्य' च्या अॅक्टर्ससोबत खेळली होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'कुमकुम भाग्य' मालिकेती अॅक्टर्सने श्रृति-शब्बीर आणि 'कुंडली भाग्य' फेम श्रध्दा आर्य-धीरज धूपरने एकत्र होळी खेळली. कुंडली भाग्यच्या करन आणि प्रीथाला कुमकुम भाग्यतील अभि आणि प्रज्ञाने जॉइन केले. यावेळी दोन्हीही जोड्यांनी ट्रॅडिशनल होळी खेळण्यासोबतच काही फनी अॅक्टिव्हिटीजही केल्या. यानंतर म्यूझिकच्या रंगांसोबत स्पेशल परफॉर्मेंसही दिला.
होली स्पेशल एपिसोडविषयी बोलताना मनीत जौरा म्हणाला की, आम्हाला आमच्या टीमसोबत परफॉर्म करण्याची संधी मिळाली. झी टीव्हीच्या दूस-या मालिकेतील अॅक्टर्सला भेटणे आणि इंटरॅक्ट करणे एक वेगळा अनुभव आहे. यासोबतच लोकेशन चेंज झाल्यामुळे माइंड रिफ्रेश होते. ऑडियन्सला 'होळी महासंगम' एपिसोड आवडेल अशी आशा आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा होळीच्या महासंगम एपिसोडमध्ये कोणकोणते टीव्ही स्टार्स होळी खेळले.

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

 

बातम्या आणखी आहेत...