आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न करत आहे 'बिग बॉस'चे हे कपल, बोल्ड फोटोशूटमुळे आले होते चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी आणि तिचा पैलवान बॉयफ्रेंड संग्राम सिंह लवकरच लग्न करणार आहे. दोघंही यावर्षी हिवाळ्यात लग्न करतील. 4 वर्षांपुर्वी म्हणजेच 2014 मध्ये यांचा साखरपुडा झाला होता. सिंग्राम सिंह सांगतो की, पहिले आम्हाला साखरपुड्याच्या दूस-याच वर्षी लग्न करायचे होते. परंतू आमच्या कामांमुळे हे शक्य होऊ शकले नाही. आता आम्ही यावर्षाच्या शेवटी लग्न करत आहोत. आम्ही दोघं गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. पायल आणि माझ्या घरच्यांना लवकरच आम्हाला विवाहबंधनात अडकलेले पाहायचे आहे.


बोल्ड फोटोशूटमध्ये आले होते चर्चेत

- बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट राहिलेली पायल रोहतगी आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. डिसेंबर, 2014 मध्ये तिने कुस्तीपटू संग्राम सिंहसोबत बोल्ट फोटोशूट केले होते. ते बरेच दिवस चर्चेत राहिले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या पायल-संग्रामविषयी बरेच काही...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...