आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sara Khan Sister Arya To Be Part Of Kasautii Zindagii Kay 2

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतकी बोल्ड आहे सारा खानची बहिण, लवकरच करेल TV वर डेब्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'सपना बाबुल का विदाई' या मालिकेच्या अभीनेत्रीची बहिण लवकरच टीव्हीवर डेब्यू करणार आहे. वृत्तांनुसार साराची बहिण आर्या, एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये दिसू शकते. सूत्रांनुसार आर्या लवकरच या शोची शूटिंग सुरु करु शकते. ती या शोमध्ये लीड अॅक्ट्रेसच्या बहिणीची भूमिका साकारु शकते. तिची जोडी लीड अॅक्टरच्या भावासोबत पाहायला मिळेल. आर्याही मोठी बहिण सारासारखीच हॉट आहे. काही महिन्यांपुर्वी सारा जेव्हा थायलँडमध्य व्हॅकेशन एन्जॉय करत होती. तेव्हा आर्याचे काही मस्ती करतानाचे फोटोज समोर आले होते.


सप्टेंबरपासून ऑन एयर होईल शो...
एकता कपूर आपला फेव्हरेट शो 'कसौटी जिंदगी की' चा दूसरा पार्ट घेऊन येत आहे. सात वर्षांनंतर ती पुन्हा नवीन कास्टसोबत हा शो घेऊन येत आहे. हा शो सप्टेंबर महिन्यात सुरु होईल असे बोलले जातेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आर्याचे काही बोल्ड फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)